योजना

राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसंच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार करुन समुह शेतीला चालना देण्यात यावी या विचारानं ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा उत्पादनवाढीला फायदा होईल
 
केंद्र आणि राज्य सरकारनं फळपिक लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्यात. त्यांचा फायदा घेताना फळपीक विमा योजनेचा लाभही शेतकऱ्यांनीही घेतला पाहिजे.
 
आंबा पीक विमा योजनेबाबत रत्नागिरीचे कृषी उपसंचालक डी. जी. देसाई यांनी दिलेली माहिती.
 
जिजामाता कृषिभूषण पुरस्काराबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
 
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.
 
नारळ विमा योजना या विषयी दापोलीचे तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. कोथिंबिरे यांनी दिलेली माहिती.
 
आत्मा अंतर्गत राबवल्याजाणाऱ्या कृषी विस्तार योजनेबाबत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास भोसले यांनी दिलेली माहिती
 
कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राबाबत सोलापूर येथील आत्माचे व्यवस्थापक यशवंत भोसले यांनी दिलेली माहिती.
 
किसान कॉल सेंटर आणि कम्युनिटी रेडिओ योजनेबाबत सोलापूर येथील आत्माचे व्यवस्थापक यशवंत भोसले यांनी दिलेली माहिती.
 
विशेष घटक योजनेबाबत दापोली पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती.