टॉप न्यूज

असा करा कोरोनापासुन बचाव

रोहिणी गोसावी
 
काय काळजी घ्यावी

– सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका
- सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तुला हात लावणे शक्यतो टाळा
-  सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावणं टाळा
- बाहेरुन आल्यावर आधी हात स्वच्छ धुवा
-  शक्य होईल तेवढे आपले हात स्वच्छ धुवत जा
– पूर्णपणे शिजवलेले अन्न खा
– शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा
– प्ल्युची लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरकडे जा
– खोकल्यावर, शिंकल्यानंतर, आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवण तयार करताना, स्वयंपाक झाल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर आणि प्राण्याचा सांभाळ केल्यानंतर आणि त्यांची विष्ठा काढल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.