स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट
उस्मानाबाद- उसाला पहिली उचल विनाकपात तीन हजार रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याची धग वाढतेच आहे. त्यातच आता दुधाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध नोंदवला.  पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ करावी, परराज्यातून येणाऱ्या दुधावर गोव्याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारावं आणि तो निधी सहकारी दूध संस्थांना अनुदान स्वरूपात द्यावा, अशा मागण्या राज्य सहकारी दूध
 
Comment (0) Hits: 1588
ब्युरो रिपोर्ट
 
 
Comment (0) Hits: 1137
ब्युरो रिपोर्ट
कोट्यवधींचा खर्च, पण पाणीयोजना कोरड्या नांदेड संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतंय. पण अशा काळात सरकारी पेयजल योजना राजकारणाच्या कचाट्यात सापडलीय. मराठवाड्यात कागदोपत्री 1680 पेयजल योजना दाखवल्या गेल्यात. पण तहानलेल्या गावांपर्यंत अजून एकही पाण्याचा थेंब पोहोचलेला नाही.  नांदेडपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या 15 हजार लोकसंख्येच्या शेकापूर गावातील सायलू चित्तमपल्ले प्रचंड अस्वस्थ आहेत. याचं कारण आहे, त्यांच्या गावातील बांधून दिलेली पाण्याची टाकी. 2006 पासून या पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे. तब्बल 132 कोटी रुपये इथल्या नळ
 
Comment (0) Hits: 1363
ब्युरो रिपोर्ट
राज्यात ऊसदरावरून आंदोलनाचा आगडोंब उसळलाय. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टींची 'जात' काढलीय. त्यामुळं एरवी परिपक्व, समन्वयाचं पुरोगामी राजकारण करणाऱ्या पवारसाहेबांना ऊसदराचं वारं का झोंबलं? असा प्रश्न विचारला जातोय. 
 
अविनाश पवार, पुणे
सध्या देशात एफडीआयची जोरदार चर्चा सुरू आहे. एफडीआयच्या माध्यमातून आलेल्या विदेशी कंपन्यांमुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार, असंही सांगितलं जातंय. पण पुण्याजवळील सातगाव पठारावरच्या शेतकऱ्यांचा या कंपन्यांबाबतचा अनुभव मात्र विपरीत आहे.           पुण्यापासून 60 किलोमीटवरचं सातगाव पठार... हे पठार बनलंय, सात गावांचं मिळून.