हॅम रेडीओ...संवादाचं साधन

एन्ड्युरो 3...180 किमीची एक अॅडव्हेंचर रेस...सह्याद्रीच्या कड्यांमधला निर्मनुष्य रस्ता...आणि या रस्त्यातुन सायकलिंग करणारे आणि आवणारे स्पर्धा...एवढी मोठी रेस आयोजित करताना कम्युनिकेशन हे सर्वात महत्वाचं असतं. ज्या ठिकाणी मोबाईल चालत नाहीत ,माणसं दिसत नाहीत अशा ठिकाणी एन्ड्युरोचे मार्शल वापर करतात हॅम रेडीओचा. वेगवेगळ्या चेकपोस्ट्सना एकमेकांना जोडण्याचं काम ह्या हॅम रेडीओमुळं शक्य होतं. या रेसमधलं हे कम्युनिकेशन कसं चालतं याबद्दलची माहीती दिलीये दिप्ती नगरकर यांनी.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.