गौळाऊ हेच विदर्भातील मूळ पशुधन

मुश्ताक खान

'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी जित्राबं घेऊन विदर्भातील कास्तकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विदर्भातील पशुधनाच्या विकासासाठी झटणारे पशुसंशोधक सजल कुलकर्णी यांनी सांगितलेलं गौळाऊ पशुधनाचं महत्त्व.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.