ग्लोबल गोंधळ भाग- 4ब्युरो रिपोर्ट शाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ भाग- 4 गेली अनेक वर्षे सामान्य माणसांच्या दुखणं आपल्या गाण्यातून मांडणारे शाहिर संभाजी भगत प्रस्थापित व्यवस्थेनं केलेली सामान्य माणसाची पिळवणूक, त्याच्या विरोधातला जागर नेहमीच मांडण्याचं काम संभाजी भगत यांनी केलंय. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर 'ग्लोबल पोवाडा' त्यांनी सादर केलाय. जो सर्वांसाठी पहिल्यांदाच खुला होतोय. नव्या बदलामध्ये सामान्य माणूस आता कुठे आहे? त्याची जगण्याची साधनं नव्या व्यवस्थेत कशी उद्धस्त होताहेत हे मांडलंय. Tags |
||
Comments (1)
|