आर. आर. पाटील

सांगली - संसदेवर २००१मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला तिहार जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं. या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगली इथं स्वागत केलं.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.