सुप्रिया सुळे, खासदारऔरंगाबाद – महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सगळ्यांनी मिळून लढा उभारलाय. याला पुरुष सहकाऱ्यांचंही चांगलं सहकार्य लाभतंय, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. तसंच बलात्काऱ्याला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, जर फाशी दिली गेली नाही आणि जन्मठेपेची शिक्षा झाली, तर अशा आरोपीची पॅरोलवर सुटका होऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. Tags |
||
Comments
|