किसान प्रदर्शन- 2012

रोहिणी गोसावी
पुणे- किसान कृषी प्रदर्शनाला देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनीही आवर्जून भेट दिली.
 
श्रीरंग गायकवाड
सरकारी योजनांची माहिती - 'किसान'मध्ये पहिलंच दालन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागाचं. या दालनात सरकार शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवतं, याची माहिती देण्यात येते. पीक उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यातीबाबत अधिकारी मार्गदर्शन करतात.   
 
ब्युरो रिपोर्ट
पुणे - भारतातील शेतकरी आणि इंडियातील नागरिक यांना जोडणारं नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम,  अशी ओळख बनलेल्या 'भारत4इंडिया.कॉम'चा स्टॉल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय झालाय. पहिल्याच दिवशी स्टॉलभोवती शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.  माध्यमांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं.